by अमोल धों सुर्यवंशी ✓ · 13 Jan 2021
आई शेत विक आणि मुंबईला ये नाही रे बाबा तू हे बोलण्यापेक्षा कधी डोक्याला टॉवेल बांधून, हातात खुरपं घेऊन, शेताच्या बांधावर येऊन बस तुला खूप काही मिळेल त्याच्या समोर तुझा पगार कमी पडेल
Loading comments…
Loading comments…