by Amol Shinde ✓ · 30 Jun 2019
रीत नवी या जगाची सांगू कोणाला मी जात माझी पाहून रीत नवी छळते शेवटी प्रेमाची आपल्या गोष्ट अधुरी राहिली जग सोडल्यावर हात तू मळते शेवटी
Loading comments…
Comments
Loading comments…