by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 30 Mar 2021
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली भगतसिंग सुखदेव राजगुरू लाहोर तुरुंगात फाशी दिली मृत्यूला सामोरे जाताना कोणीही डगमगले नाही उलट स्वातंत्र्याचा दिला संदेश मृत्यू वाया जाणार नाही
Loading comments…
Loading comments…