by Manisha Awekar ✓ · 24 Aug 2020
जन्म दिला तुज, वाढविले प्रेमे नाळेचे बंधन, घट्ट गोफ झाले शिक्षण होताच, कर्तृत्व बहरा कृतज्ञ नाळेला, चेहरा मोहरा क्षितीजे विस्तारी, पंख पसरुनी मागे न पाहसी, मान वळवूनी
Loading comments…
Comments
Loading comments…