by 🤩ऋचा lyrics ✓ · 5 Feb 2021
आयुष्य खूप छान आहे आता असं म्हणायला शिक दुःखाला सुखाची किनार आहे ती डोळसपणे पाहायला शिक परक्यांच्यातही आपलेपणा आहे आता तो जाणवायला शिक
Loading comments…
Loading comments…