by Pradnya Labade-Bhawar ✓ · 13 May 2020
रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली ती सोबतीला प्रचंड वेदना आणि विव्हळणारे घाव आणि मन मात्र भूतकाळाच्या आठवणीत का? तर, आज तिला आठवत होतं कोवळ्या वयात लाडीगोडीने शेजारच्या काकाचे अंगणात खेळायला बोलावणं
Loading comments…
Loading comments…