by Savita Kale ✓ · 4 Sept 2020
संस्काराची ठेवण आयुष्याला लागे वळण शिक्षकांमुळेच घडते आपले शुद्ध आचरण।। क्षमाशील स्वभाव नाही मनी दुजाभाव शिक्षकांमुळेच होते जगामध्ये आपले नाव।।
Loading comments…
Comments
Loading comments…