by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
प्रगतीचा पथ सापडला मागे ना वळली कर्तृत्वशिखरे गाठता अत्युच्च पदी पोचली सर्व क्षेत्रे पादाक्रांत करुनी ना कुठेच मागे सैन्यातही भरती होऊनी देशरक्षणा पुढे
Loading comments…
Comments
Loading comments…