by Shobha Sanjay Bavdhankar ✓ · 26 Mar 2021
अभिमान आहे शिवरात्रीच्या महान पर्वाचे सांब शिव दैवत आवडते सगळ्यांचे सृष्टीचा तो तारणहार गोरस अभिषेक आवडतो फार श्रीफळ, बेलफळ, धोत्रा शिवाला वाहू देवाने केला बेलफुलांचा वर्षाव राजीवनेत्राने पाहू
Loading comments…
Loading comments…