by Chandan Pawar ✓ · 19 Mar 2021
शिवराय तुम्ही नसता तर नसता उतरला औरंगजेबाचा माज शिवराय तुम्ही नसता तर नसता ठावा गनिमी काव्याच्या साज.. शिवराय तुम्ही नसता तर नसती आली भगवी लाट शिवराय तुम्ही नसता तर नसती उगवली स्वराज्याची पहाट..
Loading comments…
Comments
Loading comments…