by Bharati Sawant ✓ · 23 Feb 2021
जन्मला जिजाऊंच्या पोटी अनमोल हिरा नामे शिवराय अचाट पराक्रमाने झुकविले गनिमास असताना महाकाय देऊनी युद्धनीतीचे प्रशिक्षण बाळकडू जिजाऊंनी पाजले हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार या इतिहासात गाजले
Loading comments…
Loading comments…