by Jaishree Ingle ✓ · 21 Mar 2020
जीवन बहरले तुझ्या आयुष्यात येऊन मला ठेवले तू डोळ्यांच्या पापण्यावर बसवून रुबाब तुझा रे राजासारखा मी शंभर स्वप्न तुझीच पाहते.....
Loading comments…
Loading comments…