by Yogita Takatrao ✓ · 17 Sept 2020
शोध सुखाचा लागता... हसू येई ओठांवर, देता निःस्वार्थपणाने दान ते ओंजळभर! रोज उगवता सूर्य.... न्याहाळणे नशीबच, नवलाई जीवनात समाधानी आनंदच!
Loading comments…
Comments
Loading comments…