by Sanjay Gurav ✓ · 4 Sept 2020
आज स्वतःला शोधण्या निघालो नवा रस्ता गाठीला फक्त खस्ता कुठल्या देशी घडेल मुशाफिरी मुक्काम कुठला तुटपूंजा बस्ता किंमत मोठी चुकवूनही पदरात मीच आलो शेवटी पुरता सस्ता
Loading comments…
Loading comments…