by Rucha Rucha ✓ · 26 May 2020
वंशाला दिवाच हवा असतो म्हणुनी करतात उपवास नकोच असतो घरच्यांनाही अंगणी मुलींचा सहवास नाईलाजाने शिकवतात तिला मोठंदेखील करतात शेवटी, रांधा, वाढा, उष्टी काढा यातच तिला गुरफुटवतात
Loading comments…
Loading comments…