by Urmi Hemashree Gharat ✓ · 22 Jul 2020
झरे अंकुरीत गारवा मोहरला श्रावणी नभ स्वच्छंद वारा आलापता... टपोरे मोतिया थेंब कल्पवृक्ष बहरला श्रावण ओढीने आसंमत हुंकारता... मळभ दूर मनात उत्साह झंकारला लागे तुझी ओढ श्रावणसरीत ओथंबता...
Loading comments…
Loading comments…