by Sangita Pawar ✓ · 16 Jul 2021
नाथ संप्रदायातील असे गहिनीनाथ त्यांचे गुरु गुरूकडूनी घेऊनी दीक्षा अभंग, हरिपाठ, रचना सुरू|| पोरक्या झालेल्या भावंडांना नाथांनीच सांभाळ केला मार्गदर्शक, गुरुही होऊनी योग्य असा मार्ग दाखविला ||
Loading comments…
Comments
Loading comments…