by Pandit Warade ✓ · 7 Sept 2018
नभी मेघ, विजा भिती दावताती तुरुंगातल्या वादळी काळ राती खुशी देवकीला नि साऱ्या जगाला नमस्कार माझा तया नंदलाला
Loading comments…
Loading comments…