by Pandit Warade ✓ · 15 Sept 2018
जगी जेधवा धर्म ग्लानीस येतो कृपाळू प्रभू त्या क्षणी जन्म घेतो जगा देत संदेश जन्मास आला नमस्कार माझा तया नंदलाला।।१।।
Loading comments…
Loading comments…