by dipali lokhande ✓ · 30 Jun 2020
विष्णुपत्नी अंबाबाई अनंत रुपे तुझी माऊली दक्षिणकाशी तुझे तीर्थक्षेत्र तू सार्या जगताची सावली॥ करवीर क्षेत्री भक्ती शक्तीचा डाव शिवशक्तीचा मिलाप भोळ्या भक्तांचा ठाव॥
Loading comments…
Loading comments…