by Archana Rahurkar ✓ · 14 Feb 2020
मदभरी रात ही आली गालावरी खुले ही लाली फुले जशी गुलाब कळी केसात गजरा हो माळी तुम्हा पाहून राया भानावर न राही अशी स्वप्नामधलं रूप दिसं जणू अप्सरा जशीll
Loading comments…
Loading comments…