by Archana Rahurkar ✓ · 14 Feb 2020
प्रात:काळी नि सोनसकाळी.... किलबिल करी ही पक्षी सगळी कोकिळा गात मंगलमय भुपाळी पारिजातचा सडा नि शोभे रांगोळी सोनचाफा फुले सुगंध दरवळीll
Loading comments…
Comments
Loading comments…