by Kshitija Kulkarni ✓ · 31 Jul 2021
सुरुवात झाली हसूनी फेरे मारले न्हाऊनी हलकाच वास दरवळला वाटे देवच भेटला राहून मनास जपते सदा श्वासात वसते सांडून मातीत मिसळली नव्याने उभारत वाढली शुद्धता भरली काठोकाठ बांधली कृष्णाशी गाठ
Loading comments…
Comments
Loading comments…