पांडुरंगा.. सहवास तुझा लाभला
आम्ही झालो तुझ्या भक्तीत लीन
बस एवढा एकच द्यावा आशीर्वाद
माणसा माणसाचे न व्हावे मलिन
तुझ्या सहवासात या नश्वर देहाचे
बनावे पवित्र नी सुगंधित चंदन
असाच असू दे डोईवर तुझा हात
तुला करतो आम्ही सर्व जण वंदन
पांडुरंगा.. सहवास तुझा लाभला
आम्ही झालो तुझ्या भक्तीत लीन
बस एवढा एकच द्यावा आशीर्वाद
माणसा माणसाचे न व्हावे मलिन
तुझ्या सहवासात या नश्वर देहाचे
बनावे पवित्र नी सुगंधित चंदन
असाच असू दे डोईवर तुझा हात
तुला करतो आम्ही सर्व जण वंदन
Comments
Loading comments…