तुझं गोड गोड स्वप्न रोज मी पाहते
स्वप्नांत तुझ्या मी माझीच ना राहते
हे शरीर तुझं मी जगते तुझ्या श्वासावर
वाटे रे मला भीती तू माझा हात धर.....
तुझं गोड गोड स्वप्न रोज मी पाहते
स्वप्नांत तुझ्या मी माझीच ना राहते
हे शरीर तुझं मी जगते तुझ्या श्वासावर
वाटे रे मला भीती तू माझा हात धर.....
Loading comments…