by Archana Rahurkar ✓ · 14 Feb 2020
मंद, मंद, धुंद, थंड वारा मोहरली ही फुले वेली चहुकडे सुगंध दरवळी फुलांसवे स्वागतास धरती ही आतुर झाली सुर्यनारायणाच्या भेटीस
Loading comments…
Comments
Loading comments…