सकाळचं स्वप्न हे खरं होतंय म्हणे
मैत्रीतही पुढे चालून प्रेम होतंय म्हणे
तो स्वप्नातला सीन पुन्हा आठवला आज मला
मग तुझ्यावरही एखादी कविता
लिहावं म्हटलं जरा...
सकाळचं स्वप्न हे खरं होतंय म्हणे
मैत्रीतही पुढे चालून प्रेम होतंय म्हणे
तो स्वप्नातला सीन पुन्हा आठवला आज मला
मग तुझ्यावरही एखादी कविता
लिहावं म्हटलं जरा...
Comments
Loading comments…