by Sanjay Dhangawhal ✓ · 14 May 2020
चिमणी रडायला लागली दाणे टिपून पंखात भरायला लागली घरी माझा सखा चिमणाही आहे पाय त्याचा मोडला आहे तो उडू शकत नाही त्याला उपाशी राहिलेलं मी पाहू शकत नाही आधी मी त्याला पोटभर खाऊ घालणार
Loading comments…
Loading comments…