by Nandini Amkar ✓ · 23 Jul 2020
तुझ्या त्या स्पर्शाने, राग जायचा उडून आणि मी चोरून घ्यायची अंग मग क्षणात गडप होऊन, दाखवायचास तुझे रंग खूप छळायचास मला, किती होता तो तुझा नाटकीपणा मग खिडकीत बसून, तू येतोस का म्हणून वाट बघायची पुन्हा
Loading comments…
Loading comments…