by Manisha Awekar ✓ · 10 Jul 2021
सखे तुझ्या हसण्याने फुलले गं लक्ष मोती जणू डाळिंबाचे दाणे ओठावरी ओघळती सखे तुझ्या हसण्याने निर्झरही खळाळती शुभ्र अभ्र प्रपातांचे जणू मोती ओघळती
Loading comments…
Loading comments…