by Vishal patil Verulkar ✓ · 13 Feb 2020
डोळ्यावर होती बट तिच्या डोळे काळे-काळे, गाल तिचे लाल-लाल भलतीच येल पाडे घालून आली नऊवारी साडी, नाकात नथनी कानात झुमक्याची वडी, आवाजात तिच्या होती आज लयच गोडी
Loading comments…
Loading comments…