by Smita Doshi ✓ · 9 Jul 2019
बेभान होऊन मी धावते रे तू जवळी असल्याचा भास होतो रे धावत जाता जाणवते ते मृगजळ रे सख्या सजना येना लवकर परतून रे
Loading comments…
Loading comments…