by Shweta Barkade ✓ · 31 Aug 2020
सख्या तुझ्याजवळ माझिया आठवणींचे किती ओझे आहे तू ये एकदा ते घेऊनी कधीची मी वाट पाहते आहे तुझे किनारी कित्येकदा नाव मी रे घेतले आहे तुला कधी ते ऐकू न आले शब्दही अता मुके जाहले आहे
Loading comments…
Loading comments…