by Varsha Shidore ✓ · 12 Feb 2020
वाटलं.... रोजच नाही शक्य पण कधीतरी विचारावं कुणीतरी अनेकदा रडवणाऱ्या डोळ्यात एकदातरी दिसावेत हसवणारे आनंदाश्रू अगदीच आनंदाचं वादळ नाही थोडा तरी मिळावा समाधानाचा वारा.....
Loading comments…
Loading comments…