by Anil Chandak ✓ · 11 Jun 2019
कळत नाही कां,नव्या या पिढीला, ऋण उतराई,करणे प्राप्त आहे! समजत नाही कां,नव्या या पिढीला, भविष्यांत तयांना,हेच भोगणे प्राप्त आहे
Loading comments…
Loading comments…