by Prachi Kulkarni ✓ · 24 Mar 2019
एकांताची उघडी कवाडे, अस्वस्थ मन रिते होते.. तुझ्या स्मरण-सावल्यांची माझ्या दारात रांगोळी खुलते..
Loading comments…
Loading comments…