by Vasudha Naik ✓ · 24 Apr 2021
जरा मधे कोरोना शांत झाला होता सर्व सुरळीत चाललेय असे वाटले पण हाय! काही दिवसात परत झाले लाॅकडाऊन लोकांनी परत घरातच बस्तान बसवले... शासनाने केलीय संचारबंदी आता माणसाची झालीय जमावबंदी
Loading comments…
Comments
Loading comments…