by Dipali patil ✓ · 22 May 2020
संचय धनाचा हितकारी उपयोगी सदा आलाय हेचि नित्य सत्य जाणू परी कष्टाने जे कमावलेय शापित धन दुःखकरी दोष आपणा मनी लावे कोण जाणे नशीब आपले काय काय लागे गमवावे
Loading comments…
Loading comments…