by Sangeeta GodboleJoshi ✓ · 3 Sept 2020
मावळतीच्या रविकिरणांना हळू बिलगता वेली शुभ्र धवल पाकळ्या फुलांच्या हसू लागल्या गाली मुक्या कळ्यांचे अधर चुंबितो भ्रमर काढितो खोडी झुलू लागली वाऱ्यासंगे रानपाखरे वेडी
Loading comments…
Loading comments…