by Deepa Vankudre ✓ · 21 Jan 2021
रम्य सांजवेळी, पक्षी, घरट्यात परतले, वाट पाही नेत्र ज्याची, वाजे न त्याची पावले! घाली पिंगा वा-यावर, मेघ केशरी गगनी, दूर प्रवासी, न येई कळ काहूरल्या मनी!
Loading comments…
Comments
Loading comments…