by Sanjana Kamat ✓ · 2 Jan 2021
स्नेहवेल फुले जिव्हाळ्याची, सोन्याहून प्रिय प्रेमळ नात्यांची नवं जुनं सारे मतभेद विसरून, करे उधळण अबीर गुलालाची स्नेहवेल भेट जन्मातंरीची, मनाची स्पंदने ओढ काळजाची
Loading comments…
Loading comments…