तुझ्या या अलवार स्पर्शाने
रोमांच येतो अंगी
स्वप्न हेच पाहते सख्या रे
तुझं असणं माझ्या संगी
Loading comments…
Loading comments…