by Tushar Chandrakant Mhatre ✓ · 22 May 2020
डोळ्यांत अंधारी जरी वाटेत कित्येक वादळे अडथळे असून भारी पैशात तोललो नाही... थांबलो असेन आज मी पण मी संपलो नाही... पेटेन पुन्हा एकदा, पुरता अजून विझलो नाही...
Loading comments…
Loading comments…