by MAHENDRA SONEWANE ✓ · 26 Aug 2020
रोज रुसवा फुगवा, कोपऱ्यात बसायचं। हेच चालत असते, नाव संसार याचेच॥ होते पाहीले मी स्वप्न, फुललेल्या गुलाबाचे। हाती लागत राहिले, ओरखडे हे काट्यांचे॥
Loading comments…
Loading comments…