by Vishal patil Verulkar ✓ · 10 Feb 2020
तुझ्या स्वप्नात मला आज रमायचंय, तुला सोबत घेऊन थोडं बहरायचंय, नको दूर जाऊ आज तरी तू, मला सोबत तुझ्या संसारात मग्न व्हायचंय...
Loading comments…
Loading comments…