by Sangita Pawar ✓ · 27 Jul 2021
अभंग असे काळजाचा ठाव अलौकिक अशी त्यांची शान आयुष्यभर मोलकरणीचे काम यशाची झेप घेऊन झाल्या महान बनल्या त्या नामयाची दासी श्रेष्ठ गुरुभाव हीच शक्ती नामदेवांच्या पाऊलखुणांनी प्रवास करी जनाबाईंची भक्ती
Loading comments…
Loading comments…