by Kishor Zote ✓ · 22 May 2020
त्या वसंत पंचमीला I माघ शुद्ध पंचमीला ॥ सतराव्या शतकाला I जन्म तो तुकोबांचा ॥ सामान्य या जनतेला I भक्ती मार्ग दाखवला ॥ पुजीयले विठोबाला I त्याच पंढरपूरा ॥
Loading comments…
Loading comments…