by Babu Disouza ✓ · 18 Jul 2019
टप टप निथळे जंगल रानकिड्यांची किर किर चिखलपाणी उतारावर वाहे कुठे जमिन धूप झर झर झरती झरे कडे कपारीत दूर दूर रिप रिप सरी पावसाने अवघे बदलले रूप
Loading comments…
Comments
Loading comments…