by Rohit Khamkar ✓ · 3 Feb 2020
सरला तर सरू दे की, साथ फक्त तुझी हवी... विस्कटलेल्या स्वप्नात, पुन्हा तू माझीच व्हावी... बाकी काही मागणे नाही, याचकाच्या मुखी... तू सोबत असेल सतत, तर मी सदा सर्वदा सुखी...
Loading comments…
Loading comments…