by Varsha Shidore ✓ · 12 Feb 2020
हाक मनातल्या गोंधळाची ऐकूनी भावनांच्या किरदाराला देऊ दुजोरा सुंदर कळ्यांना जरा मनी नाचवू प्रेमात खिळलेल्या नजरांचा या सजवू फुलोरा
Loading comments…
Loading comments…